{
  "village_code": "272400020283970000",
  "village_name": "डोलघर",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:39:34Z",
  "surveys": [
    "57/2/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमौजे डोलघर, ता. पनवेल येथील सर्व्हे नं. ५७/२/ब/२ (एकूण क्षेत्र ०.५७.० हे.आर) या मिळकतीवर नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. ५१७०/२०२६ दिनांक १८/०८/२०२६ अन्वये फेरफार क्र. ५१५० ने सामाईक क्षेत्राची नोंद करण्यात आलेली आहे.\nसदर खरेदीखतातील पान क्र. ५ वरील तपशिलानुसार खरेदीदारांचे खरेदी केलेले क्षेत्र खालीलप्रमाणे नमूद आहे: १) श्रीमती/कु. रुचिका विद्याधरराव दंडाळे — क्षेत्र ०.२०.० हे.आर २) श्रीमती/कु. सुलक्षणा सोपान बोडके — क्षेत्र ०.१७.० हे.आर ३) श्रीमती/कु. उषा अमरदीप वाकडे — क्षेत्र ०.२०.० हे.आर\nतथापि, फेरफार क्र. ५१५० अन्वये संपूर्ण क्षेत्र ०.५७.० हे.आर हे सामाईक नोंदविले गेले असल्याने, मा. अपर तहसीलदार कार्यालय पनवेल यांच्या जावक क्र. हक्कनोंद/कात-४/२७०८/२०२६, दिनांक ०४/११/२०२६ रोजीच्या पत्रान्वये तसेच खरेदीखत दस्त क्र. ५१७०/२०२६ मधील नोंदीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या नियम, १९७१ मधील तरतुदींनुसार खरेदीदारांच्या नावापुढे खरेदीखताप्रमाणे प्रत्येकी क्षेत्र खालीलप्रमाणे स्वतंत्र दर्शविण्यासाठी/दुरुस्तीसाठी ही नोंद घेण्यात येत आहे:\n• सर्व्हे नं. ५७/२/ब/२ क्षेत्रफळ वाटप:\no १) रुचिका विद्याधरराव दंडाळे — ०.२०.० हे.आर\no २) सुलक्षणा सोपान बोडके — ०.१७.० हे.आर\no ३) उषा अमरदीप वाकडे — ०.२०.० हे.आर\no एकूण क्षेत्र : ०.५७.० हे.आर",
  "talathi": "सचिन हौशिराम शेळके"
}
