{
  "village_code": "272400020283990001",
  "village_name": "माडभुवन",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:43:34Z",
  "surveys": [
    "2/ई/11/ज/37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा उपविभागीय अधिकारी पनवेल यांचेकडील आदेश क्रं.. टेनन्सी/कात-४/आरटीएस अपिल क्रं २४८/२०२६ दि-२९/०५/२०२६ आणि शुद्धीपत्र क्रं.आरटीएस अपिल क्रं २४८/२०२६ दि-२९/०९/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ नुसार मौजे - माडभुवन, ता. पनवेल जि. रायगड येथील स नं 2/ई/11/ज/37 क्षेत्र १.००.०० हे. आर आकार १.४६ रु बाबत खालीलप्रमाणे आदेश देण्यात आलेला आहे.\n1. निकालपत्रात नमूद विवेंचनावरून काढलेल्या निष्कर्षांच्या आधारे वादी यांचे अपिल मान्य करण्यात येत आहे.\n2. इतर अधिकारातील आदिवासी खातेदार ३६ व ३६ अ ल अधिन नोंद व नियंत्रित सत्ता प्रकार ही नोंद कमी करण्यात यावी.\n3. सदरची जमीन अविभाज्य सत्ताप्रकाराने दिली असल्याने सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी हा शेरा कायम ठेवण्यात यावा.\n4. पक्षकारांना मान्य नसल्यास ते विहित मुदतीत सक्षम न्यायाधिकरणाकडे अपील दाखल करू शकतात.\n5. खर्चाबाबत आदेश नाही.\n6. निकालाची समज सर्व पक्षकरांना देण्यात यावी.\nमा उपविभागीय अधिकारी पनवेल यांचेकडील क्रं.. टेनन्सी/कात-४/आरटीएस अपिल क्रं २४८/२०२६ दि-२९/०५/२०२६ आणि शुद्धीपत्र क्रं.आरटीएस अपिल क्रं २४८/२०२६ दि-२९/०९/२०२६ अन्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रशांत प्रकाश आल्टे"
}
