{
  "village_code": "272400020283990001",
  "village_name": "माडभुवन",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1221,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:43:34Z",
  "surveys": [
    "2/ब/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार श्री. मुबिन उस्मान सय्यद, रा. मुस्लीम मोहल्ला आपटा, ता.-पनवेल,जि. रायगड यांनी अपर तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण,पनवेल यांचेकडील 32 म दाखल प्राप्त केला आहे व जमीन नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केली आहे.मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ या पोट कलमात नमुद केलेल्या कलमांन्वये सदर जमीन मिळकंतीच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासुन १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. टिएनसी-४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७ मे, २०१४ मधील तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पुर्तता अर्जदार करीत आहेत. त्यामुळे प्रस्तुत मिळकतीवरील कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटादार वर्ग- २ ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग- १ ची नोंद केली आणि ७/१२ वरील नियंत्रीत सत्ता प्रकारचा शेरा कमी केला.\nसदर नोंद मा.अपर तहसिलदार साहेब पनवेल यांचेकडील आदेश क्र.महसूल शाखा:कुळवहीवाट/कात-४/एस.आर.२५५/२०२६ दिनांक: २६/१०/२०२६ रोजीच्या आदेशान्वये नोंद केली.",
  "talathi": "प्रशांत प्रकाश आल्टे"
}
