{
  "village_code": "272400024240600001",
  "village_name": "तळोजा पाचनंद",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3110,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:29:04Z",
  "surveys": [
    "151/2",
    "172/3",
    "180/3",
    "186/4",
    "77/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीबाबत राज्य शासनाने शासन अधिसूचना क्रमांक- आरपीबी 1171-18124 आय डब्ल्यु दि. 20 मार्च 1971 व शासन अधिसूचना क्रं. आरपीबी 1173 आयें आरपीसी दि. 16 ऑगस्ट 1973 अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा 1966 अन्वये नवी मुंबई प्रकल्पाकरिता सिडको महामंडळास \"नवनगर विकास प्राधिकरण\" म्हणून घोषित केले आहे व नवी मुंबई प्रकल्पाकरिता ठाणे व रायगड जिल्हयातील एकूण 95 गावातीले जमिन अधिसूचित करण्यात आली आहे. सदर अधिसूचित गावामध्ये मौजे तळोजा पाचनंद , ता. पनवेल या गावाचा समावेश आहे. भूसंपादन अधिनियम 1894 अन्वये मौजे तळोजा पाचनंद, ता. पनवेल या गावातील खाजगी जमिनीचे संपादन मा. जिल्हाधिकारी रायगड यांचे अधिनस्त विशेष भूसंपादन अधिकारी, मेट्रो सेंटर पनवेल, उरण तसेच मा. उपविभागीय अधिकारी, उपविभाग पनवेल यांचेमार्फत करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने संपादीत जमिनीच्या अधिकार अभिलेखामध्ये सिडको महामंडळाची नोंद घेणे क्रमप्राप्त आहे. तरी संपादीत करण्यात आलेल्या सर्व्हे क्रमांकाच्या 7/12 सदरी भूधारक म्हणून \"शासनातर्फे सिडको\" अशी नोंद करणेबाबत मा. अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमि व भूमापन अधिकारी (भूसंपादन ) यांचेकडील पत्र क्र सिडको/भूसंपादन/2026/4020 दि.21/08.2026, व\nमा.तहसीलदार पनवेल यांचेकडील पत्र क्र.जमिनबाब/कात १/७७३८/२०२६/६०७४/६०७७ दि.29/09/2026\nआलेवरून अधिकार अभिलेखात भोगवटदार सदरी ”शासनातर्फे सिडको” चे नाव दाखल करणेकामी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 149 व 150 मधील अधिकार तरतुदीनुसार नोंद केली असे.",
  "talathi": "प्रतिभा रघुनाथ बैकर"
}
