{
  "village_code": "272400024240700000",
  "village_name": "पनवेल",
  "taluka_name": "पनवेल",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 10296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:36:46Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या पर्डी नं.च्या जमीनीबाबत अर्जदार निलेश विठ्ठल पाटील यांचा दिनांक १४/०७/२०२६ रोजीचा अर्ज, मंडळ अधिकारी पनवेल यांचा दिनांक ३०/०७/२०२६ रोजीचा अहवाल,ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी पनवेल यांचा दिनांक ३१/०८/२०२६ रोजीचा संयुक्त अहवाल,मा.उपविभागीय अधिकारी पनवेल यांचेकडील पत्र क्र.टेनन्सी/कात-४/ई-९९५८३९९ /२०२६ , दिनांक १६/१०/२०२६ रोजीचे पत्र व मा.तहसिलदार पनवेल यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-४/१४२५ ७८४८/२०२६ दिनांक २३/१०/२०२६ रोजीचे पत्र याप्रमाणे पर्डी नं.७४ /अ च्या कब्जेदार सदरी सुरेखा वसंत गडकरी यांचे नाव कमी करून मंजूर फेरफार नं.१००३० नुसार निनाद रमेश गडकरी यांचे नाव दाखल करणेकामी नोंद घेण्यात आली.\nपर्डी नं./74/अ",
  "talathi": "अभिलाष युवराज भरणे"
}
