{
  "village_code": "272400030000000021",
  "village_name": "भिसेगाव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:35:10Z",
  "surveys": [
    "21/अ/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026\nलिहून घेणार :आदर्श नागरी सहकारी पतसंस्था , अलिबाग शाखा, पेण\nलिहून देणार : सुप्रिया विलास थोरवे रा. पोसरी, ता. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 2792 दिनांक 25/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 /- (पन्नास लाख रुपये) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/अ/2/ब वर गहाणखत दिलेवरुन आदर्श नागरी सहकारी पतसंस्था यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1336 दिनांक 17/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "PARVATI VAMAN WAGH"
}
