{
  "village_code": "272400030000000021",
  "village_name": "भिसेगाव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1491,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:35:10Z",
  "surveys": [
    "27/2",
    "4/15",
    "49/4",
    "50/1/ब",
    "50/2",
    "52/19",
    "52/29",
    "52/36",
    "52/37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नाथा मारुती हजारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नाथा मारुती पाटील ऐवजी नाथा मारुती हजारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/हक्कनोंद-३/कात-१/राजपत्र नावात दुरुस्ती/2735/2026 दि. 08/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर 30- नोव्हेंबर ५ , 2025 मधील नोंदणी क्र.पी- RNI N0 MAHBIL/2009/31874 क्र. (M-24405012) अन्वये नाथा मारुती पाटील ऐवजी नाथा मारुती हजारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "PARVATI VAMAN WAGH"
}
