{
  "village_code": "272400030284080000",
  "village_name": "पाषाणे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4930,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:24:53Z",
  "surveys": [
    "157/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल जमिनीच्या संगणकीकृत ७/१२ उताऱ्यामध्ये भोगवटादार वर्ग १ ऐवजी भोगवटादार वर्ग 2 अशी चुकीची नोंद झालेली असल्याचे निदर्शनास आले. उपलब्ध हस्तलिखित ७/१२ उतारा, व संबंधित अभिलेखांची तपासणी केली असता, सदर जमीन भोगवटादार वर्ग 1 म्हणून नोंदविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.\nमा.तहसीलदार, कर्जत यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १५५ अन्वये दिलेल्या आदेश क्र.हक्कनोंद/कात-१/कलम-१५५/रजि.नं.३८/२०२६/२३८६ दि.०२/०९/२०२६ नुसार, मौजे पाषाणे, ता. कर्जत, जि. रायगड येथील सर्वे नं. १५७/५अ या जमिनीच्या संगणकीकृत ७/१२ उताऱ्यामध्ये झालेली चुकीची नोंद दुरुस्त करून भोगवटादार वर्ग २ ऐवजी भोगवटादार वर्ग १ अशी नोंद केली असे.",
  "talathi": "वैभव बाबासाहेब तरंगे"
}
