{
  "village_code": "272400030284140000",
  "village_name": "मानिवली",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:37:40Z",
  "surveys": [
    "2/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/07/2026\nलिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई, कल्याण पश्चिम\nलिहुन देणार : नंदकिशोर श्रीराम गवळी   रा. मानिवली यांनी दिनांक 20/10/2021 प्रमाणे रक्कम रुपये 386176.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/7 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर श्रीराम गवळी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८६ दिनांक 20/10/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 386176.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशिकांत प्रकाश हुलगुंडे"
}
