{
  "village_code": "272400030284160000",
  "village_name": "अवसरे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1043,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:47:57Z",
  "surveys": [
    "4/36/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय , कर्जत ,जि.रायगड यांचे दिनांक 06/10/2026 रोजीचे पत्र क्रमांक /हक्कनोंद/कात-2/7037/1024/2026 तसेच उपविभागीय अभियंता , पाटबंधारे उपविभाग ,कर्जत ,रायगड यांचे दिनांक 08/09/2026 रोजीचे पत्र क्रमांक.पाऊवि/कर्जत/प्रशा/1435/2026 अनुसार अर्जदार श्री. रामचंद्र नरहर कुलकर्णी यांचा मौजे अवसरे ,ता.कर्जत,जि.रायगड येथील स.नं. 4/36/अ या जमीन मिळकतीच्या इतर अधिकारातील \" अवसरे लघु पाटबंधारे योजनेखाली भुसंपादनात समाविष्ट\" हा शेरा कमी करणेकामी अधिकार अभिलेखात नोंद करण्यात आली आहे.",
  "talathi": "शशिकांत प्रकाश हुलगुंडे"
}
