{
  "village_code": "272400030284160000",
  "village_name": "अवसरे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:55:30Z",
  "surveys": [
    "57/7/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nसंगीता तानाजी खांबाळे रा. अवसरे(खाता क्रमांक321) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/7/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्ञानेश्वर शंकर मसणे ,संतोष शंकर मसणे (खाता क्रमांक :-322)गट/सर्व्हे क्रमांक 57/7/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. कर्जत 2 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9895 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1139500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शशिकांत प्रकाश हुलगुंडे"
}
