{
  "village_code": "272400030284180000",
  "village_name": "बांधिवली",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:10:35Z",
  "surveys": [
    "11/1",
    "14/3",
    "14/4",
    "14/5",
    "14/6/ब",
    "15/1",
    "17",
    "48/1/अ",
    "48/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 11/1, 14/3, 14/4, 14/5, 14/6/ब , 48/1/अ, 48/1/ब वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2391 दि.19/01/2022 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला 1) प्रणव दत्ता मसणे अ.पा.क. म्हणून चुलता नरेश सुरेश मसणे आणि 2) रिद्धी दत्ता मसणे अ.पा.क. म्हणून चुलता नरेश सुरेश मसणे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-19/03/2025 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30 एप्रिल,2025 च्या अनुषंगाने मा.तहसीलदार सो कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/हक्क नोंद/कात-1/जिवंत 7/12 मोहीम/2025 दि.23/05/2025 अन्वये जिवंत 7/12 मोहीम टप्पा-2,7/12 उतारा अद्ययावत करण्याबाबत या मोहिमेअंतर्गत अ.पा.क. शेरा कमी करणेकामी गावी नोंद केली.",
  "talathi": "मेघा जयवंत गायकवाड"
}
