{
  "village_code": "272400030284190000",
  "village_name": "दामत",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:17:25Z",
  "surveys": [
    "177/1/अ",
    "181/2",
    "181/6",
    "23/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसोलापुर जनता सहकारी बॅक लि शाखा नवी पेठ सोलापूर यांनी मौजे दामत येथील सर्व्हे क्रमांक : 23/1, 181/2 , 181/6 , 177/1/अ वर सोलापुर जनता सहकारी बॅक लि शाखा नवी पेठ सोलापूर यांचा इतर अधिकारात असलेले गहानखताचे बोजे कमी करून मिलनेकामी त्यांचेकडील पत्र क्र जा.क्र./मु.का./कोर्ट व वसुली विभाग /2024-25/6339 दिनांक 23/09/2024 अन्वये कर्जदार यांनी कर्जाची परतफेड नियमित व मुदतीत न केल्याने कर्ज खाते थकीत होऊन आरबीआय च्या नियमानुसार एनपीए झाले होते. सदर थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेने सरफेसी कायदा 2002 नुसार रितसर कारवाई करून तारण स्थावर मालमत्ता तीन वेळा विक्रीची प्रक्रिया करून सुद्धा स्थावर विक्री झालेली नाही. त्यामुळे बँकेनी कर्जास तारण असलेली वर नमूद केलेली स्थावर मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या पूर्व परवानगीने व मंजूरी घेऊनच दिनांक 06/07/2021 रोजी खरेदीसाठी आवश्यक असणारी स्टॅम्प ड्यूटी भरून कायदेशीर \"सर्टिफिकेट ऑफ सेल\" केलेली आहे. या खरेदी प्रमाणपत्र आपणकडे सादर केल्यानंतर अन्य बोजाबाबत हरकतीची सुनावणी होऊनच या स्थावर मालमत्तेवर मालकी हक्कात आमच्या बँकेच्या नावाची नोंद झालेली आहे. त्यामुळे या स्थावरवर इतर बँकांचे व आमच्या बँकेचे गहाणखताची बोज्यांची नोंद कमी करावे .७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र जा.क्र./मु.का./कोर्ट व वसुली विभाग /2024-25/6339 दिनांक 23/09/2024 दिलेवरुन तसेच तहसिलदार कर्जत यांचेकडील पत्र क्रमांक/हक्कनोंद/कात-2/1100/1337/2026/2797 दिनांक 07/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निखिल वसंत लदगे"
}
