{
  "village_code": "272400030284200000",
  "village_name": "भडवळ",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2138,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:33:34Z",
  "surveys": [
    "10/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nजैद अब्‍दुल रेहमान नजे ,मो‍हंमद हुसेन अब्‍दुल रेहमान नजे ,सरफराज अब्‍दुल रेहमान नजे - - -रा. भडवळ(खाता क्रमांक421) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/1/अ, बिगरशेती क्षेत्र 83.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.6222 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरायगड जिल्हा परिषद तर्फे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.नेहा भोसले तर्फे अधिकृत स्वाक्षरी दिपक पांडुरंग मेंगाळ , (खाता क्रमांक :-573)गट/सर्व्हे क्रमांक 10/1/अ बिगरशेती क्षेत्र 5.6222 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. कर्जत 2 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6374 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निखिल वसंत लदगे"
}
