{
  "village_code": "272400030284210000",
  "village_name": "ममदापुर",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:35:58Z",
  "surveys": [
    "100/1/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nश्री. सदानंद आंबो दरवडा यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ अंबो रामा पारधी]\nहे सुमारे 45 वर्षापूर्वी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :-\nसदानंद आंबो दरवडा - नातू - वय 64\nअनुसया रामचंद्र पादीर - नात - वय 80\nशेवंताबाई दामा पारधी - नात सून - वय 71\nअनंता दामा पारधी - पणतू - वय 54\nहिराबाई गणपत झुगरे - नात - वय 69\nलक्ष्मीबाई कमळू पारधी - सून - वय 66\nहरी कमळू पारधी - नातू - वय 46\nराम कमळू पारधी - नातू - वय 41\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाब पंचनामा प्रमाणे तसेच उपविभागीय अधिकारी कर्जत ,उपविभाग कर्जत यांच्या न्यायालयात आरटीएस अपील क्र.301/2025 EQJ COURTS नोंदणी क्र.00332 दिनांक 04/05/2026 च्या आदेशान्वये कुळ कै.आंबो रामा पारधी यांच्या वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "निखिल वसंत लदगे"
}
