{
  "village_code": "272400030284260000",
  "village_name": "अंत्राट तर्फे वरेडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1299,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:47:28Z",
  "surveys": [
    "115/1",
    "115/10",
    "115/11",
    "115/12",
    "115/13",
    "115/14",
    "115/15",
    "115/16",
    "115/17",
    "115/18",
    "115/19",
    "115/2",
    "115/20",
    "115/21",
    "115/22",
    "115/23",
    "115/24",
    "115/25",
    "115/26",
    "115/27",
    "115/28",
    "115/3",
    "115/4",
    "115/5",
    "115/6",
    "115/7",
    "115/8",
    "115/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nविलेखाचा प्रकार :- सेल सर्टिफिकेट\n(SARFAESI कायदा, 2002 अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत आयोजित सार्वजनिक ई-लिलावात यशस्वी ठराविक बोली देऊन खरेदी केलेल्या मिळकतीची विक्री नोंद.)\nलिहुन देणार :-\nब्रिजेश प्रताप आर सिंग (खाता क्रमांक – 287 व 295) यांचे\n(१) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/1,\nबिनशेती क्षेत्र 4.10.00 आर.चौ.मी. व आकार 41.00\n(२) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/2,\nबिनशेती क्षेत्र 3.95.00 आर.चौ.मी. व आकार 39.50\n(३) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/3,\nबिनशेती क्षेत्र 2.85.00 आर.चौ.मी. व आकार 28.50\n(४) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/4,\nबिनशेती क्षेत्र 2.83.00 आर.चौ.मी. व आकार 28.30\n(५) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/5,\nबिनशेती क्षेत्र 2.83.00 आर.चौ.मी. व आकार 28.30\n(६) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/6,\nबिनशेती क्षेत्र 3.33.00 आर.चौ.मी. व आकार 33.30\n(७) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/7,\nबिनशेती क्षेत्र 2.50.00 आर.चौ.मी. व आकार 25.00\n(८) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/8,\nबिनशेती क्षेत्र 2.28.00 आर.चौ.मी. व आकार 22.80\n(९) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/9,\nबिनशेती क्षेत्र 2.34.00 आर.चौ.मी. व आकार 23.40\n(१०) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/10,\nबिनशेती क्षेत्र 2.34.00 आर.चौ.मी. व आकार 23.40\n(११) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/11,\nबिनशेती क्षेत्र 2.34.00 आर.चौ.मी. व आकार 23.40\n(१२) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/12,\nबिनशेती क्षेत्र 3.33.00 आर.चौ.मी. व आकार 33.30\n(१३) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/13,\nबिनशेती क्षेत्र 3.19.00 आर.चौ.मी. व आकार 31.90\n(१४) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/14,\nबिनशेती क्षेत्र 3.06.00 आर.चौ.मी. व आकार 30.60\n(१५) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/15,\nबिनशेती क्षेत्र 3.03.00 आर.चौ.मी. व आकार 30.30\n(१६) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/16,\nबिनशेती क्षेत्र 2.54.00 आर.चौ.मी. व आकार 25.40\n(१७) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/17,\nबिनशेती क्षेत्र 2.54.00 आर.चौ.मी. व आकार 25.40\n(१८) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/18,\nबिनशेती क्षेत्र 2.47.00 आर.चौ.मी. व आकार 24.70\n(१९) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/19,\nबिनशेती क्षेत्र 2.59.00 आर.चौ.मी. व आकार 25.90\n(२०) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/20,\nबिनशेती क्षेत्र 2.64.00 आर.चौ.मी. व आकार 26.40\n(२१) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/21,\nबिनशेती क्षेत्र 2.82.00 आर.चौ.मी. व आकार 28.20\n(२२) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/22,\nबिनशेती क्षेत्र 2.51.00 आर.चौ.मी. व आकार 25.10\n(२३) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/23,\nबिनशेती क्षेत्र 3.01.00 आर.चौ.मी. व आकार 30.10\n(२४) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/24,\nबिनशेती क्षेत्र 3.09.00 आर.चौ.मी. व आकार 30.90\n(२५) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/25,\nसार्वजनिक रस्त्याकडील बिनशेती क्षेत्र 2.92.00 आर.चौ.मी. व आकार 29.20\n(२६) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/26,\nबिनशेती सार्वजनिक रस्त्याकडील क्षेत्र 17.69.00 आर.चौ.मी. व आकार 176.90\n(२७) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/27,\nअंतर्गत सार्वजनिक रस्त्याकडील बिनशेती क्षेत्र 6.69.00 आर.चौ.मी. व आकार 66.90\n(२८) बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक :- 115/28,\nबिनशेती वापर खुले क्षेत्र 10.19.00 आर.चौ.मी. व आकार 101.90\nअसे एकूण बिनशेती क्षेत्र - 106.00.00 आर.चौ.मी. (10600 चौ.मी.)\nलिहुन घेणार :-\n(१). फसूबाई सखाराम विरले (२). बाळू रावजी डायरे (३). विष्णू नामदेव विरले\n(४). सोमनाथ गणपत विरले (५). जयेश कुमार म्हसे (६). अक्षय बाळू हरपुडे\n(७). दिपेश मल्हारी मसने (८). दिनकर पांडू विरले (९). सुमित सुभाष महाडिक\nयांचा सामाईक खाता क्रमांक – 716\nबाजूस दाखल स.नं. 115/1 ते स.नं. 115/28 मध्ये युनियन बँक ऑफ इंडिया यांनी जमीनमालक ब्रिजेश प्रताप आर सिंग यांना कर्ज दिले होते. परंतु सदर कर्जाची परतफेड जमीनमालक ब्रिजेश प्रताप आर सिंग यांनी केली नसल्याने सदर बँकेने कायदेशीर कार्यवाही करून सदर जागा ताब्यात घेतली व लिलाव करण्यात आला. सदर लिलावाने (१).फसूबाई सखाराम विरले (२).बाळू रावजी डायरे (३).विष्णू नामदेव विरले (४).सोमनाथ गणपत विरले (५).जयेश कुमार म्हसे (६).अक्षय बाळू हरपुडे (७).दिपेश मल्हारी मसने (८).दिनकर पांडू विरले (९).सुमित सुभाष महाडिक यांनी सामाईक जागा घेतल्याने युनियन बँक ऑफ इंडिया च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता प्रतिनिधी जलज कुमार सिंह यांनी अधिकृतरित्या दि. 26TH OCTOBER, 2026 DEED FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY UNDER SALE CERTIFICATE करून दिलेवरून व दुय्यम निंबधक दु.नि. कर्जत जि. रायगड यांचेकडील दस्त क्रमांक :- 8852/2026 दि. 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,08,23,000 /- घेऊन सेल सर्टिफिकेट दिलेवरुन नोंद केली असे. सबब नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संकेत विजयकुमार कदम"
}
