{
  "village_code": "272400030284270000",
  "village_name": "पिंपळोली बुद्रुक",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:25:47Z",
  "surveys": [
    "42/25/अ",
    "42/25/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : अलिबाग को ऑप अर्बन बॅंक लि. शाखा नेरळ तर्फ़े मॅनेजर श्री दिपक सखाराम चांदोरकर\nगहाणखत लिहुन देणार : श्रीराम दाजी राणे रा. पिंपळोली बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक दु.नि. कर्जत 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5040-2025 दिनांक 21/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- (रूपये एक कोटी मात्र) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/25/अ क्षेत्र 1-40-00 हे.आर तसेच 42/25/ब क्षेत्र 0.41-00 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री.श्रीराम दाजी राणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला.तसेच अलिबाग को ऑप अर्बन बॅंक लि. शाखा नेरळ यांचेकडील पत्र क्र.28/11 ‍द‍िनांक 24/06/2026 अन्वये म‍िळकतीवर बोजा चढव‍िणेबाबतचे पत्र व गहाणखताप्रमाणे गाव दप्तरी नोंद केली.",
  "talathi": "अनिल मारूती फाळके"
}
