{
  "village_code": "272400030284290000",
  "village_name": "धामोते",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:18:43Z",
  "surveys": [
    "100/8",
    "100/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : आयडीबीआय बँक लिमिटेड\nलिहून घेणार : व‍िकेश तुकाराम म‍िसाळ\nगट नंबर/ सर्वे नंबर 100/8 व सर्वे नंबर 100/9 वरील आयडीबीआय बँक लिमिटेड यांचेकडून दिनांक 29/02/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आयडीबीआय बँक यांचेकडील पत्र व सह दु.नि.कर्जत 2 यांचेकडील दस्त क्र.6400/2026 दिनांक 29/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उमेशकुमार साहेबराव भोरे"
}
