{
  "village_code": "272400030284350000",
  "village_name": "वाकस",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3623,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:43:47Z",
  "surveys": [
    "73/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026मा. तहसीलदार सो. कर्जत यांचेकडील पत्र क्र. मशा/हक्कनोंद-2/कात-1/अशोक प्रेमचंद कोठारी/8575/1064/2026/3061 दि. 26/10/2026 प्रमाणे मौजे वाकस ता. कर्जत, जि. रायगड येथील नवीन सर्वे क्र. 73/8 (जुना सर्वे क्र. 107/8) सदरी पुढीलप्रमाणे नोंद घेण्यात आली आहे :\nलिहुन देणार:-\nअरविंद हिरालाल कटारिया (खाता क्रमांक:- 10316) यांचे नवीन सर्वे क्र. 73/8 (जुना सर्वे क्र. 107/8), एकूण क्षेत्र 0.0530 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअशोक प्रेमचंद कोठारी , दिपक तेजसिंग सुराणा (खाता क्रमांक :- 10652) नवीन सर्वे क्र. 73/8 (जुना सर्वे क्र. 107/8) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.0530 हे.आर.चौ.मी यांना\nदुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4777/2012 दिनांक 06/07/2012 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संकेत विजयकुमार कदम"
}
