{
  "village_code": "272400030284450001",
  "village_name": "नारळाचीवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:21:04Z",
  "surveys": [
    "9/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :13/10/2026#\nश्री. किरीट चिमणलाल दलाल यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 9/3/ब वरील खातेदार कै. अतूल मुळशंकर दलाल हे/ह्या दिनांक 13/06/2005 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) दर्शन अतुल दलाल वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :35\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील / नगरपालिका दाखला दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 21 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 21 प्रमाणे नावे दाखल केली असे. अर्जदार यांनी ई हक्क प्रणाली द्वारे केलेला अर्ज, अन्य वारस नसलेबाबत लिहून दिलेले Adv. S.N. Dhanage notary reg. no. 15376 Mumbai पान नं. 134 sr. no. 1091 दिनांक 31/10/2025 रोजीचे प्रतिज्ञापत्र, जबाब, मौजे नारळाचीवाडी येथील स्थानिक वारस तपास पंचनामा दिनांक 09/10/2026, ग्रुप ग्रामपंचायत साळोख तर्फे वरेडी, ता. कर्जत, जि. रायगड यांचेकडील रहिवासी दाखला, मृत्यू दाखला नोंदणी क्रमांक M1678 दिनांक 19/03/2024 ची प्रत वरून वारस नोंद केली असे. श्री. दर्शन अतुल दलाल यांनी लिहून दिलेले कुलमुखत्यार पत्र दिनांक 29/10/2023",
  "talathi": "रणजीत महादेव कोळेकर"
}
