{
  "village_code": "272400030284480000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:32:13Z",
  "surveys": [
    "34/9",
    "36/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. 36/7,34/9 या जमीन मिळकती मध्ये मंजूर फेरफार क्र. १२२३ नुसार संगणकीकृत ७/१२ सदरी नावे नमुद असणे आवश्यक होते, परंतु प्रश्नाधिन मिळकतीचा ७/१२ उतारा तयार करतांना नजर चुकिने. विलास नामदेव देशमुख ऐवजी विकास नामदेव देशमुख अशी नावांमध्ये चुकीची नोंद झाल्याचे दिसून येते\nफेरफार क्र.१२२३ हा मंजूर असून त्यानुसार ७/१२ सदरी नोंद असणे आवश्यक असल्याने मंजूर फेरफाराचा योग्यरित्या अंमल होणेकामी मौजे बोरगाव, ता. कर्जत येथील स.नं. 36/7,34/9 या जमीन मिळकतीच्या संगणकीकृत ७/१२ उताऱ्याचा भोगवटादार सदरी खातेदार विकास नामदेव देशमुख ऐवजी विलास नामदेव देशमुख अशी दुरुस्ती केली.\nसदरची नोंद मा. तहसीलदार कर्जत यांजकडील पत्रक्रमांक/हक्कनोंद/कात-2/3426/देशमुख/2026/ दिनांक 25/06/2026 ने नोंद केली",
  "talathi": "MOHINI DILIP BHADANGE"
}
