{
  "village_code": "272400030284490000",
  "village_name": "ओलमण",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 951,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T06:24:02Z",
  "surveys": [
    "10/6",
    "10/8",
    "12/3",
    "28",
    "29/2",
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 06/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार किसन गणपत पादीर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कृष्णा गणपत पादीर . ऐवजी किसन गणपत पादीर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/हक्कनोंद-3/कात-1/राजपत्र नावात दुरुस्ती /4073/2026 दि. 16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/01/2020 मधील नोंदणी क्र.RNI No MAHBIL/2009/31874 क्र.( M-19128371) अन्वये कृष्णा गणपत पादीर . ऐवजी किसन गणपत पादीर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "MOHINI DILIP BHADANGE"
}
