{
  "village_code": "272400030284630000",
  "village_name": "खांडस",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 7733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:03:03Z",
  "surveys": [
    "83/9",
    "84/5/क",
    "84/5/ड",
    "87/2",
    "87/4",
    "87/8",
    "88/6/ब/2",
    "89/11",
    "89/15",
    "89/16",
    "89/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026नोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमौजे खांडस, ता. कर्जत येथील स.नं.८३/९, ८४/५क, ८४/५ड, ८७/२, ८७/४,८७/८,८८/६/ब/२, ८९/११,८९/१५, ८९/१६, ८९/१९ या जमीन मिळकतीच्या ७/१२ उताऱ्याच्या भोगवटादार सदरी ग्रीन व्हॅली वृक्ष लागवड व संवर्धन सहकारी संस्था मर्यादित खांडस वतीने महादेव दत्तात्रेय साळगांवकर, के, व्ही. वर्गीस अशी नोंद आहे. प्रकरणी दाखल सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कर्जत यांचेकडील क्र.सनि/कर्जत/ग्रीन व्हॅली वृक्ष लागवड व संवर्धन सं/४२२/सन २०२६ दि.२४/०४/२०२६ रोजीचे पत्र पहाता त्यामध्ये सदर ग्रीन व्हॅली संस्थेचा प्रस्ताव व सत्यप्रतिज्ञापत्रानुसार संस्थेचे तत्कालीन मुख्यप्रवर्तक श्री महादेव दत्तात्रेय साळगांवकर व के. व्ही. वर्गीस (प्रवर्तक) यांनी नोंदणी नंतर संस्थेच्या स्थावर, जंगम मालमत्तेतील त्यांचे कायदेशीर हक्क व हितसंबंध हे दि. १६/०६/२०१७ रोजीचे नोटीसीद्वारे अनुक्रमे १) श्री. रंगवाला अब्बासी आणि श्री. प्रकाश कामत यांना सदर प्रक्रियेद्वारे हस्तांतरीत केलेले आहे. त्यानुसार श्री महादेव दत्तात्रेय साळगांवकर व के. व्ही. वर्गीस यांचे हक्क व हितसंबंध हस्तांतरीत झाल्याने व सदर दोन्ही सभासद यांनी दिलेले राजीनामे संस्थेच्या दि. ०२/०७/२०१७ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर होऊन सभासदत्व बंद झाले आहे. संस्थेने दि. १२/१०/२०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ठराव क्र. १ नुसार संस्थेच्या ७/१२ वर ग्रीन व्हॅली वृक्ष लागवड व संवर्धन सहकारी संस्था मर्यादित खांडस वतीने अध्यक्ष व सचिव असे करण्याबाबत ठराव मंजूर झालेला आहे. त्यानुसार दि. ३१/०३/२०२५ अखेरचा लेखापरिक्षण अहवाल व अभिलेख कक्षातील नोंदणी अ धारीकेतील अभिलेखे यांस अधिन राहुन उपरोक्त नमुद संस्थेच्या ७/१२ वरील मा दत्तात्रेय साळगांवकर, के. व्ही. वर्गीस ही नांवे कमी करून ग्रीन व्हॅली वृक्ष लागवड व संवर्धन सहकारी संस् मर्यादित, खाडस अशी महसूली अभिलेखात, मालकी हक्कात नोंद करणेस हरकत नसल्याबाबत कळविल आहे. सहायक निबंधक ,सहकारी संस्था कर्जत यांचेकडील क्र.सनि/कर्जत/ग्रीन व्हॅली वृक्ष लागवड व संवर्धन से/४२२/सन २०२६ दि.२४/०४/२०२६ रोजीचे पत्र पहाता ग्रीन व्हॅली वृक्ष लागवड व संवर्धन सहकारी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कर्जत यांचेकडील क्र.सनि/कर्जत/ग्रीन व्हॅली वृक्ष लागवड व सस्था मर्यादित, खांडस ही मर्यादित संस्था पूर्वीप्रमाणेच कायम असून संस्थेच्या कायदेशीर अस्तित्वामध्ये कोणताही बदल झालेला नाही. प्रश्राधिन जमिनीच्या मालकीमध्ये कोणताही बदल प्रस्तावित नसून केवळ संस्थेतील भागीदारांच्या पुनर्रचना व ठरावानुसार ७/१२ उताऱ्यावरील संस्थेच्या नावाव्यतिरिक्त अन्य भागीदारांची नावे कमी करण्याची बाब आहे. त्यामुळे प्रकरणी वरीलप्रमाणे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कर्जत यांचेकडील पत्राच्या अनुषंगाने मौजे खांडस, ता. कर्जत येथील स.नं.८३/९, ८४/५क, ८४/५ड , ८७/२, ८७/४, ८७/८, ८८/६/ब/२, ८९/११, ८९/१५, ८९/१६, ८९/१९ या जमीन मिळकतीच्या ७/१२ उताऱ्याच्या भोगवटादार सदरी असलेले ग्रीन व्हॅली वृक्ष लागवड व संवर्धन सहकारी संस्था मर्यादित, खाडस अशी नोंद कायम ठेवून निवृत्त भागीदार महादेव दत्तात्रेय साळगावकर व के. व्ही. वर्गीस यांची नावे कमी करणेबाबत मा. तहसीलदार सो. कर्जत यांजकडील पत्र क्रमांक/हक्कनोंद/कात-2/5965/766/2026 दिनांक:05/10/2026 अन्वये नोंद केली.",
  "talathi": "श्रेया सुदर्शन काळे"
}
