{
  "village_code": "272400030284690000",
  "village_name": "धोत्रे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1274,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:19:01Z",
  "surveys": [
    "76/11",
    "77/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.मशा /हक्कनोंद -२ / कात-१/येसूबाई रसाळ/१५२८/७९२/२०२६/१७५३\nआदेश दिनांक : 13/07/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.बाबत मा.तहसीलदार कार्यालय कर्जत यांच्याकडील आदेश क्र.मशा /हक्कनोंद -२ / कात-१/येसूबाई रसाळ/१५२८/७९२/२०२६/१७५३ अन्वये सदर मिळकतीच्या कब्जेदार सदरी येसूबाई मारुती रसाळ, मोहन मारुती रसाळ, पंढरी मारुती रसाळ, अश्विनी मारुती रसाळ यांची नावे हस्तलिखित सातबारा सदरी असून संगणकिकृत सातबारा करतेवेळी यांची नावे दाखल न झाल्याने सदर ची नावे दाखल करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "Nandini dnyaneshwar adsule"
}
