{
  "village_code": "272400030284730000",
  "village_name": "पाथरज",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3268,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:24:58Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nकरारनामा लिहून घेणार : १) भुषण तुकाराम डांगरे २) यशोदा भास्कर मोरे रा. पाथरज ता. कर्जत ४२१२०१\nकरारनामा लिहून देणार : उदय पुंडलिक पाटील रा. राज निवास, नेरळ कशेळे रोड, पो. कशेळे ता. कर्जत ४१०२०१\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर करारनामा लिहून घेणार : १) भुषण तुकाराम डांगरे २) यशोदा भास्कर मोरे यांनी करारनामा लिहून देणार : उदय पुंडलिक पाटील यांचे कडून मौजे पाथरज येथील स.नं. ५५/० या मिळकती मध्ये कायमच्या वहिवाटीकरिता दिलेले क्षेत्र हे. O.0570 हे.आर. इतक्या क्षेत्राच्या मिळकती वर १) भुषण तुकाराम डांगरे २) यशोदा भास्कर मोरे यांचा हक्काबाबतचा करारनामा केला आहे.\nमा. सह.दुय्यम निंबधक कर्जत -१ यांचेकडील दस्त क्रमांक ७४४०/२०२६ दिनांक १७/०९/२०२६ मोबदला १,५०,०००/- बाजार भाव १४,०७,९००/- च्या करारनामाची साक्षांकित प्रत, सूची क्र.२ व वर्दी अर्जा वरून ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद केली.",
  "talathi": "राजेंद्र रमेश खैरनार"
}
