{
  "village_code": "272400030284740000",
  "village_name": "सुगवे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-10",
  "objection_until": "2026-09-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:51:13Z",
  "surveys": [
    "79/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/08/2026\nलिहुन देणार:-\nदिलीप मारुती ताम्हाणे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे कार्वन रियालटर्स तर्फे भागीदार गौरव बाबुलाल वर्मा यांचे तर्फे कबुली जबाबाकरिता किरण शिवराम खांडपेकर (खाता क्रमांक266) यांचे गट/सर्व्हे क्रमांक79/16, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे कार्वन रियालटर्स तर्फे भागीदार गौरव बाबुलाल वर्मा यांचे तर्फे कबुली जबाबाकरिता किरण शिवराम खांडपेकर (खाता क्रमांक :-557)गट/सर्व्हे क्रमांक 79/16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. कर्जत 2 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6059 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 858000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "pallavi satyawan shinde"
}
