{
  "village_code": "272400030284740000",
  "village_name": "सुगवे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1602,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:51:13Z",
  "surveys": [
    "15/5/ब",
    "15/6/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कर्जत\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.89/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिन मिळकतीस मा. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कर्जत यांचे न्यायालयात रे.मु.नं.89/2026 दि. 27/10/2026 प्रमाणे वादी मारुती दामु कुंभार प्रतिवादी 1)अनंता देहु कुंभार 2)भाऊ देहु कुंभार यांच्यामध्ये वडिलोपार्जित मालकीच्या तोंडी वाटपानुसार वादी यांचा अविभक्त हिस्सा असलेल्या सदर जमीन मिळकतीमध्ये वादी आणि प्रतिवादी यांच्यात वाटपपत्र होऊन खालील प्रमाणे आदेश पारित झालेले आहेत.\n1. वादी यांच्या हिश्यास खालील प्रमाणे जमीन मिळकत आली आहे:\nस.नं 15/6/ब क्षेत्र 0.17.30 हे.आर. आकार 1.69\n2. प्रतीवादी यांच्या हिश्यास खालील प्रमाणे जमीन मिळकत आली आहे:\nस.नं 15/5/ब क्षेत्र 0.14.27 हे.आर. आकार 1.69\nवरीलप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "pallavi satyawan shinde"
}
