{
  "village_code": "272400030284770000",
  "village_name": "गुढवण",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1991,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:04:42Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.90 च्या जमीन मिळकतीस मा.अपर जिल्हाधिकारी रायगड–अलिबाग यांसकडील आदेश क्र.कुळवहिवाट/टी-1/सिलिंग/भूधारणा वर्ग-2/2026 दिनांक 09/07/2026 अन्वये सदर भूदान जमीन मिळकतीच्या भूधारण पद्धतीत भोगवटादार वर्ग-2 करण्याबाबत मा.अपर जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांसकडील आदेश क्र.कुळवहिवाट/टी-1/सिलिंग/भूधारणा वर्ग-2/2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "pallavi satyawan shinde"
}
