{
  "village_code": "272400030284780000",
  "village_name": "अंत्राट तर्फे निड",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1437,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:46:58Z",
  "surveys": [
    "35/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीन मिळकतीस मा.तहसीलदार सो.कर्जत यांजकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कात-10/10 वर्ष/3339678/2026 दि.30/10/2026 तसेच शासनचे महसूल व वन विभाग यांजकडील परिपत्रक क्र.टीएनसी-04/2013 प्र.क्र 196/ज-11 दिनांक 16 फेब्रुवारी 2014 अन्वये तसेच शासन परिपत्रक क्र.टीएनसी-04/2013 प्र.क्र.196/ज-1 दि.07/05/2014 व शासन परिपत्रक क्र.टीएनसी-04/2013 प्र.क्र.196 दि.16 जुलै 2014 व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधरण भाग चार दि.15/04/2026 अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ मध्ये पोटकलम (१) मधील दुसऱ्या परंतुकातील खंड (क) वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे जमिनीच्या आकाराच्या ४० पट नजराणा ची रक्कम शासन जमा करुन घेण्याची आवश्यकता नसल्याने व जमिनीचे कलम ३२म अन्वये खरेदी किंमत भरुन १० वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटलेला असल्याने सदर अर्जदार श्री.मयूर जनार्दन करडे व.इतर यांनी सदर मिळकतीच्या भोगवटादार वर्ग -२ चे रुपांतर भोगवटादार वर्ग - १ मध्ये करणेकामी केलेल्या विनंती अर्जानुसार तसेच मा.तहसीलदार सो.कर्जत यांजकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कात-10/10 वर्ष/3339678/2026 दि.30/10/2026 प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "प्राजक्ता बाळासाहेब लोंढेपाटील"
}
