{
  "village_code": "272400030284840001",
  "village_name": "भक्ताची वाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:33:19Z",
  "surveys": [
    "19/3/9/10/11/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत मा.तहसीलदार कर्जत यांसकडील पत्र क्रमांक /ह्क्कनोंद/ कात-२/११२१५/१८९८/२०२६/४००३ अन्वये सदर मिळकतीच्या भोगवटादार सदरी असलेल्या मंजूर फेरफार क्र.५३८ व ८१८ नुसार महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागातर्फे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण लाभार्थी कान्हीबाई सखाराम भगत यांच्या नावे १.६०.०० हे.आर येणे आवश्यक होते परंतु सदर ७/१२ संगणकीकृत करतेवेळी कान्हीबाई सखाराम भगत यांचे नाव व क्षेत्र सामाईक क्षेत्रात घेण्यात आले,मा.तहसीलदार कर्जत यांसकडील पत्र क्रमांक /ह्क्कनोंद/ कात-२/११२१५/१८९८/२०२६/४००३ अन्वये कान्हीबाई सखाराम भगत यांच्या भोगवटादार सदरी वेगळे क्षेत्राची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "Nandini dnyaneshwar adsule"
}
