{
  "village_code": "272400030284930000",
  "village_name": "सालवड",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1949,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:48:08Z",
  "surveys": [
    "48/8",
    "6/1/फ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपील क्र. 321/2025 EQJ COURTS नोंदणी क्र.00383\nआदेश दिनांक : 10/06/2026\nबाजुस दाखल केलेल्‍या जमिनीचे १. कै. सुरेश हरजीवन संघराजका (मयत तर्फे वारस)\n1.1 शेफाली हितेश अवलानी\n1.2 सुधता आशिष शाह\nविरुध्द\n१)तहसिलदार कर्जत २) मंडळ अधिकारी कडाव ३) तलाठी सजा कडाव ४) विकास दत्तात्रेय भोसले ५) खंडू विठु भोसले ६) गोपाळ सिताराम भोसले ७) दत्ता सिताराम भोसले ८) जनार्दन सिताराम भोसले ९) किसन सिताराम भोसले १०) उषा भिकू भोसले ११) पिंकी भिकु भोसले १२) बारकुबाई भिकु भोसले १३) अनुबाई जगन्नाथ ऊर्फ जगन घोलप १४) नथु रामचंद्र मांडे १५) प्रभाकर रामचंद्र मांडे १६) गोपाळ महादु मांडे १७) शिवाजी सितारपाम भोसले १८) जिजाबाई झिपऱ्या दळवी १९) सुरेश बाळकृष्ण भोसले २०) गुरुनाथ बाळकृष्ण भोसले २१) अशोक बाळकृष्ण भोसले २२) बंडु बाळकृष्ण भोसले २३) बेबीबाई प्रभाकर मांडे २४) लक्ष्मीबाई बाळकृष्ण भोसले २५) शहुबाई सुभाष भोसले २६) चंद्रकांत सुभाष भोसले २७) रमाकांत सुभाष भोसले २८) मिना दत्तात्रेय यादव २९) सुवर्णा अविनाश केलटकर ३०)वनिता महादु भोसले ३१) हरेश महादु भोसले ३२) कविता जयेश पांडे\nयांच्या मध्ये मा. उपविभागीय अधिकारी कर्जत, उपविभाग कर्जत यांचे न्यायालयात आरटीएस अपील क्र. 321/2025 EQJ COURTS नोंदणी क्र.00383 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये दावा चालुन दिनांक 10/06/2026 रोजी खालील प्रमाणे आदेश देण्‍यांत आला आहे.\n१. अपिलार्थी यांचे अपील मान्य करण्यात येत आहे.\n२. गाव दप्तरी नोंदविण्यात आलेला फेरफार क्र. १५८० हा दावा मिळकतीपुरता रद्द करण्यात येत आहे.\n३. तहसिलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/गौण खनिज/कात-६/विकास भोसले/१४, दि.२९/०१/२०१५ रोजीचे आदेशान्वये अवैध वाळू उत्खनाच्या दंडाच्या रक्कमेची नोंद श्री.विकास दत्तात्रेय भोसले यांचे वडील दत्तात्रेय सिताराम भोसले यांचे नावे असलेल्या मौजे सालवड ता. कर्जत येथील स.नं.६/१/फ या मिळकतीच्या अधिकार अभिलेखामध्ये घेण्यात यावी.\n४. दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील नोंदणीकृत अभिहस्तांतरणपत्र दस्त क्र.४०५/२००४, दि.१३/०२/२००४ अन्वये गाव दप्तरी अधिकार अभिलेखामध्ये नोंद घेण्यात यावी.\n५. खर्चाबाबत आदेश नाहीत.\n६. सदरचा निर्णय संबंधिताना कळविण्यात यावा.\n७. सदरचा निर्णय मान्य नसल्यास ६० दिवसांचे आत मा.अपर जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांचे न्यायालयात अपील दाखल करण्यास मुभा राहील.\n८. सदरचा निर्णय https://eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावा. वरील आदेशान्वये नोंद केली.",
  "talathi": "वैभव बाबासाहेब तरंगे"
}
