{
  "village_code": "272400030284950000",
  "village_name": "गणेगाव चिंचवली",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:03:53Z",
  "surveys": [
    "23/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\n1)रस्त्याचा वहिवाटीचा करारनामा लिहून देणार- सुरेश तातू जाधव\n2)रस्त्याचा वहिवाटीचा करारनामा लिहून घेणार- पदमा नामदेव वाकडीकर\nमौजे गणेगाव चिंचवली स.न.23/1अ एकूण क्षेत्र 0.14.00 हे.आर.चौ.मी.पैकी लिहून देणार यांच्या हिश्याच्या क्षेत्रापैकी दिलेलं क्षेत्र 67 चौ.मी. एवढे क्षेत्र रस्त्यासाठी लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना मा.दु.निबंधक कर्जत यांचेकडील करारनामा दस्त क्र. 7678/2026 दिनांक 23/09/2026 अन्वये दिलेले आहे त्यानुसार व सूची क्रमांक 2 नुसार गावी नोंद केली .",
  "talathi": "वैभव बाबासाहेब तरंगे"
}
