{
  "village_code": "272400030284980000",
  "village_name": "हेदवली",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:52:01Z",
  "surveys": [
    "98/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nरस्तेवहिवाटीचा करारनामा लिहून देणार :- भास्कर दामु दळवी व सुभाष दामु दळवी , यांचे सर्व्हे क्रमांक 98/4 एकुण क्षेत्र 0.33.00 हे.आर. पैकी 0.02.00 हे.आर\nरस्तेवहिवाटीचा करारनामा लिहून घेणार :- तुषार काशिनाथ भंगाळे व संगीता प्रमोद किरंगे , सर्व्हे क्रमांक 98/4 एकुण क्षेत्र 0.33.00 हे.आर. पैकी 0.02.00 हे.आर (40 मीटर लांबी रुंदी 5 चौ.मीटर)\nयांना दुय्यम निबंधक कार्यालय कर्जत येथील करारनामा दस्त क्रमांक 7367/2026 दिनांक 11/9/2026 अन्वये रस्त्याच्या वहिवाटी करिता करारनामा करुन विकत दिलेने त्याची 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद केली.",
  "talathi": "अंजना देवाप्पा मावळंकर"
}
