{
  "village_code": "272400030284990000",
  "village_name": "मांडवणे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-27",
  "objection_until": "2026-09-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:36:34Z",
  "surveys": [
    "31/5",
    "50/1",
    "50/4",
    "51/1",
    "51/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/08/2026\nबाजूस दाखल केलेली जमिन मौजे मांडवणे ता. कर्जत जि. रायगड येथील स.नं. 50/1, 50/4, 51/1, 51/2, व 31/5 या जमिन मिळकतीचे 7/12 चे कब्जेीदार सदरी गजनान शिवराम खडे यांचे नाव असुन त्यांनी दिनांक 23/9/2025 रोजी सदर मिळकतीचे सातबारा उता-यावर लक्ष्मी मुक्‍ती या योजने मार्फत पत्नीचे नावाची नोंद होणे कामी अर्ज केला असून सदर जमिन ही फेरफार क्रमांक 1487 अन्वये त्यांचे वडील शिवराम भाऊ खडे यांनी त्यांचे नावावर असलेली जमिन वहिवाटी प्रमाणे त्यांच्या मुलांचे नावे करुन दिल्या मुळे श्री गजानन शिवराम खडे यांचे नावे आली असुन शासन परिपत्रक महसूल व वनविभाग क्र. एस-14/216816/ प्र.क्र.458/ल-6 दि. 25/9/1992 अन्वये लक्ष्मी मुक्ती मालमत्ते मध्ये महिलांचा हिस्सा 7/12 सदरी पुरुषां बरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत त्यांची पत्नी श्रीमती सुलभा गजानन खडे यांचे नाव 7/12 वर सहकब्जेदार म्हणुन दाखल केले. सदरची नोंद अर्जदार यांचा दिनांक 23/9/2025 रोजीचा अर्ज, दिनांक 23/9/2025 रोजीचे सत्यप्रतिज्ञापत्र मा. तहसीलदार सो. कर्जत यांचे कडील पत्र क्र. मशा/हक्क‍नोंद-2/कात-1/गजानन खडे/1604/230/2026/1783/दि.17/7/2026 अन्वये मौजे मांडवणे ता. कर्जत जि. रायगड येथील स.नं. 50/1, 50/4, 51/1, 51/2, व 31/5 या जमिन मिळकतीचे 7/12 चे कब्जेदार सदरी श्री गजानन शिवराम खडे यांची पत्नी श्रीमती सुलभा गजानन खडे यांचे नावाची नोंद सहकब्जे्दार म्हणुन नाव दाखल करणे कामी केली असे.",
  "talathi": "अंजना देवाप्पा मावळंकर"
}
