{
  "village_code": "272400030285030000",
  "village_name": "कडाव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:54:18Z",
  "surveys": [
    "79/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांकाची जमीन मिळकत कब्जेदार सदरी संतोष अशोक पवार व इतर यांचे नाव दाखल असुन 7/12 च्या इतर दामोदर गोविंद जोशी व दत्तात्रय रामच्रंद्र जोशी यांचा कुळ कायदा कलम 32ग चा रक्कम रुपये 682.00 /- ( अक्षरी सहाशे ब्याऐंशी रूपये मात्र ) चा बोजा दाखल असुन सदरचा बोजाची पुर्ण फेड केलेबाबत मा. तहसिलदार तथा शेतजमिन न्यायाधिकरण कर्जत यांजकडील 32 म प्रमाणपत्र क्रमांक र.नं.32म/ कडाव/28/2026-27, LSP-11/71-E--3414057 दिनांक 01/09/2026, दुय्यम निबंधक कर्जत यांजकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 7031/2026 दिनांक 04/09/2026 तसेच मा.तहसिलदार साो कर्जत यांज कडील पत्र क्र.कुळवहिवाट/कात-2/32म/कडाव/28/3414057/2026 दिनांक 05/10/2026 अन्वये 7/12 च इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी करण्याकामी नोंद केली.",
  "talathi": "वैभव बाबासाहेब तरंगे"
}
