{
  "village_code": "272400030285110000",
  "village_name": "भोईरवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1122,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:35:46Z",
  "surveys": [
    "21/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:- रशिद हसनमिया पटेल रा. भोईरवाडी(खाता क्रमांक196) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8290 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1290 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : - अजय उर्फ विशाल विरु देवगण ,यांचे कबुली जबाबाकरीता कुलमुखत्यारी म्हणून विजयसिंह बबरसाहेब देशमुख (खाता क्रमांक :-576)गट/सर्व्हे क्रमांक 21/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1290 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9006 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विलास भाऊराव मिरगणे"
}
