{
  "village_code": "272400030285110000",
  "village_name": "भोईरवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:30:48Z",
  "surveys": [
    "11/1/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nलिहुन देणार:- कोमिक्स व्हेंचर्स प्रा.लि. स्वाक्षरीकर्ता श्री रवींद्र संकेश्वर रा. कर्नाटक (खाता क्रमांक564) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11/1/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : -अंजू राकेश चौरसिया ,राकेश कुमार रामविशाल चौरसिया -, (खाता क्रमांक :-566)गट/सर्व्हे क्रमांक 11/1/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2557 दिनांक 16/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.उपविभागीयअधिकारी कर्जत यांजकडे सदर खरेदीखंता संबंधी घेण्यात आलेल्या फे.क्र.११०७ रद्द केलेवरून अर्जदार- राकेश कुमार रामविशाल चौरसिया यांनी अपील दाखल केले होते सदर अपिलाचा निर्णय होऊन गांवी घेण्यात आलेला फे.क्र.११०७ मंजूर करण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आळा आहे : मा.उपविभागीयअधिकारी कर्जत यांजकडील आदेश क्र.आरटीएस अपील क्र.157/2026/2960 EQJ COURTS नोंदणी क्र.000467 अन्वेय गांव दप्तरी फे.क्र. ११२४ कडे नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "विलास भाऊराव मिरगणे"
}
