{
  "village_code": "272400030285120000",
  "village_name": "तांबस",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1854,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:14:02Z",
  "surveys": [
    "19/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा.तहसीलदार यांजकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कात-10/10वर्ष/तांबस/3422000/2026 दि.15/10/2026 तसेच शासनाचे महसूल व वन विभाग यांसकडील परिपत्रक क्र.टी.एन.सी 04/2013 प्र क्र 196/ज-1दिनांक 16 जुलै 2014 अन्वये नियंत्रित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम 43 चा शेरा कमी करण्यासाठी रोहिदास दुंदा कांबरी यांनी अर्ज केला आहे. त्यांनी ३२ म अन्वये खरेदीची किंमत भरून 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असलेवरून कुळ कायदा कलम 43 शिक्का कमी करून भोगवटादार वर्ग 2 ऐवजी वर्ग 1 दाखल करण्यात आला सदर आदेशान्वये नोंद केली.",
  "talathi": "विलास भाऊराव मिरगणे"
}
