{
  "village_code": "272400030285170000",
  "village_name": "हुमगाव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3946,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:51:40Z",
  "surveys": [
    "61/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nमा.तहसिलदार सो कर्जत यांस कडील आदेश क्र. कुळवहिवाट/ कात-10/10 वर्ष/हुमगांव/स.नं. 61-5/3176776/2026 दिनांक 07/10/2026 तसेच महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग यांस कडील परिपञक क्र.टे.एन.सी. 04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 11 फेब्रुवारी 2014 अन्वये तसेच परिपञक क्र.टे.एन.सी. 04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 07/05/2014 व शासन परिपञक क्र.टे.एन.सी. 04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 16 जुलै 2014 व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक 15/4/2026 अन्वये व अर्जदार श्रीम. विमल बगाराम शितोळे यांचे अर्जान्वये बाजुस नमुद अर्ज मिळकत जमिनीचे कलम 32 म अन्वये खरेदी किंमत भरुन 10 वर्ष पेक्षा अधिक कालावधी लोटलेला असल्याने सदर अर्ज मिळकतीच्या भोगवटादार वर्ग -2 चे रुपांतर भोगवटादार वर्ग 1 मध्ये करणे कामी व नियंञित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम 43 चा शेरा कमी करण्यासाठी सदर जमिनीवरील नियंञित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम 43 शिक्का कमी करून भोगवटादार वर्ग 2 ऐवजी भोगवटादार वर्ग 1 दाखल करण्यात आला वरील आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अंजना देवाप्पा मावळंकर"
}
