{
  "village_code": "272400030285200000",
  "village_name": "पोटल",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:26:39Z",
  "surveys": [
    "84/10/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल जमिनीस ३२ग अन्वये किंमत ठरली असून सदर किंमत कुळाने पूर्ण भरली असून 7/12 सादरी असलेला इतर अधिकारातील कू.का.क.32ग अन्वये श्री.अब्दुल खानजादा पठाण यांचा र.रु.327.58/- चा बोजा कमी करणेत आला.सदरची नोंद मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधीकरण कर्जत यांचेकडील पत्र क्र.कुळवहिवाट/कात-2/32म/पोटल/ 34/3466485/2026 दिनांक 08/10/2026 व मा.दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्र.8117/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे केली",
  "talathi": "अ‍मीत भानुदास उजगरे‍"
}
