{
  "village_code": "272400030285250000",
  "village_name": "सावेळे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2180,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:39:58Z",
  "surveys": [
    "10/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक :१५ व ३२(आर) दावा क्रः टेनन्सी/एसआर/१३-२०२६ EQJ Court नोंदणी क्र. ०००४२/२०२६\nआदेश दिनांक : 04/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं च्या जमीन मिळकतीस सक्षम अधिकारी मा. तहसीलदार यांच्या तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण कर्जत यांचे न्यायालयात आदेश क्रमांक :१५ व ३२(आर) दावा क्रः टेनन्सी/एसआर/१३-२०२६ EQJ Court नोंदणी क्र. ०००४२/२०२६.\nमहाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम १५ व ३२(आर) अन्वये दिनांक ०४/११/२०२६ रोजीच्या आदेशानुसार मौजे सावेळे, ता. कर्जत, जि. रायगड येथील भू.क्र. १०, पोटहिस्सा २, क्षेत्र ०.४४.०० हे.आर., आकार रु. ३.६२ या मिळकतीवरील कुळ हक्क सोडण्याबाबत अर्जदार/कुळ श्री. अनंता विठ्ठल जाधव व इतर यांचा दावा मंजूर झाल्याने सदर मिळकतीच्या ७/१२ सदरी कुळ म्हणून असलेली अर्जदार/कुळ यांची नावे कमी करून इतर हक्कातील “कुळ विधवा” हा शेरा कमी करण्यात आला.",
  "talathi": "श्वेता शशिकांत सोनावणे"
}
