{
  "village_code": "272400030285270000",
  "village_name": "पोसरी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2285,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:28:40Z",
  "surveys": [
    "29/10",
    "32/13",
    "32/14",
    "33/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हरिश्चंद्र गोविंद थोरवे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दादा गोविंद थोरवे ऐवजी हरिश्चंद्र गोविंद थोरवे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्रमशा/हक्कनोंद-3/कात-1/राजपत्र नावात दुरुस्ती/2724/2026 दि. 10/09/2026 प्रमाणे अर्जदार हरिश्चंद्र गोविंद थोरवे यांनी त्यांचे नावात बदल केलेबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक RNI No. MAHBIL/2009/31874 क्र. (M-2631412) गुरुवार ते बुधवार,, एप्रिल 16-22, 2026 सादर केले आहे. अन्वये दादा गोविंद थोरवे ऐवजी हरिश्चंद्र गोविंद थोरवे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे ..",
  "talathi": "स्वप्नाली मारुती निमसे"
}
