{
  "village_code": "272400030285290000",
  "village_name": "वरई तर्फे निड",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:42:41Z",
  "surveys": [
    "29/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं./हि.नं. चे खातेदार यांनी रस्त्याच्या वहिवाटीकरिता करारनामा केलेवरुन\nकरारनामा लिहुन देणार:-\nविमल यशवंत हाबळे, देविदास यशवंत हाबळे , रविंद्र यशवंत हाबळे, प्रमिला यशवंत हाबळे उर्फ नम्रता बाळकृष्ण शेळके यांचे मौजे वरई तर्फे नीड सर्व्हे नंबर 29, हिम्सा नंबर 5अ, क्षेत्र 0.45.60 हे.आर. प्रति, आकार 3.15 रु. पे. यापैकी 0.01.50 (150 चौ. मी.) इतके रस्त्यासाठी दिलेले क्षेत्र आहे. तसेच मान्यता देणार यांना रस्त्यासाठी दिलेल्या 600 स्के. फुट क्षेत्रापैकी 0.00.50(50 चौ.मी.) इतके क्षेत्र वरील लिहून घेणार यांनी रस्त्यासाठी वापरावयाचे असुन त्यास मान्यता देणार यांची पुर्ण संमती आहे. अशाप्रकारे वहिवाट वापरासाठी दोन्ही मिळून दिलेले क्षेत्र 0.0200 हेक्टर आर हे त्यांनी\nकरारनामा लिहुन घेणार :\nस्वप्नील आदिनाथ भोसले वय – 37 रा. ठाणे, गट/सर्व्हे क्रमांक 29, हिम्सा नंबर 5अ रस्त्याच्या वहिवाटीकरिता घेतलेले क्षेत्र 0.0200 हेक्टर आर\nयांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील करारनामा सूची क्र.2, दस्त क्रमांक 6648/2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे ,मोबदला रक्कम रुपये 3,00,000/- तसेच बाजारभाव रक्कम रुपये 8,34,000/- घेऊन करारनामा रस्त्याच्या वहिवाटीकरिता घेतलेले एकुण क्षेत्रांपैकी क्षेत्र 0.0200 हेक्टर आर दिली. सबब करारनामा करुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधीकार सदरी दाखल केले.",
  "talathi": "श्वेता शशिकांत सोनावणे"
}
