{
  "village_code": "272400030285330000",
  "village_name": "वदप",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1249,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:42:14Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजुस नमूद केलेली मौजे- वदप येथील स.नं.28/3 ही मळकत कुंदा जयवंत भासे व इतर यांचे नावे असुन या मळकतीबाबत विशेष वसुली व विक्री कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी (मार्या. यांचे कार्यालय पनवेल 626 अे/7 बी,श्रीकृष्ण निवास,रामदास मारुती मंदिराशेजारी ,टिळक रोड,पनवेल यांचेकडील जावक क्र.31/832/2025-26 दिनांक:-17/03/2026 तसेच मा.न्यायाधीस,सहकार न्यायालय रायगड/रत्नागिरी मु.अलिबाग यांचे कडील दाव क्र.सीसी/आरजीडी/129/2023 व मा.तहसीलदार साहेब कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/वसूली/कात-6/बोजा/नोंद/6218/798/2026/2469 दि.09/10/2026 नुसार कुंदा जयवंत भासे यांच्या हिश्या पुर्ती रक्कम न भरल्याने त्यांची बाजुस नमूद मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्‍था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ अन्वये त्यांचे हिश्श्यापोट दि.17/03/2026 जप्ती करणेचे आदेश झाल्याने ७/१२ च्या इतर हक्कामध्ये सदर रकमेचा बोजा ठेवला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n28/3/.",
  "talathi": "प्रविण शेषराव गवई"
}
