{
  "village_code": "272400030285650000",
  "village_name": "मुळगाव तर्फे वासरे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:39:22Z",
  "surveys": [
    "32/2",
    "38/3",
    "52/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : जीएस महानगर को-ऑप बँक लि. मुंबई\nलिहुन घेणार : उमेश मारुती देशमुख\nउमेश मारुती देशमुख यांनी अर्ज दिलेवरून गट नंबर/ सर्वे नंबर 32/2, 38/3,52/1/अ वरील जीएस महानगर को-ऑप बँक लि. मुंबई यांचेकडून दिनांक 05/05/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 352480 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी यांचे कार्यालय द्वारा जीएस महानगर को-ऑप बँक लि. मुंबई यांचेकडील पत्र जीएसएमसीबीएल/वसुली/364/2026-27 दि.17/10/2026 तसेच मा. तहसीलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/वसुली/कात-6/बोजा नोंद रद्द/11236/ई-10026203/1161/2026/3091 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिलिंद रामराव येरुणकर"
}
