{
  "village_code": "272400030285650000",
  "village_name": "मुळगाव तर्फे वासरे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1688,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:39:22Z",
  "surveys": [
    "16/1/अ",
    "28/2/ब",
    "9/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक.कुळवहिवाट/कात-२/३२म/१०/मुळगाव त. वासरे/३३०९४६६/२०२६\nआदेश दिनांक : 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं.च्या जमीनीवर इतर हक्कात कु का क ३२ ग किमतीचा र.रु.१२००.१९/- चा बोजा आहे. सदरचा बोजा श्री आंबो नामदेव देशमुख यांनी पूर्ण भरल्यामुळे इतर हक्कातील कु का क ३२ ग किमतीचा र.रु. १२००.१९/- चा बोजा कामी केला. मा. तहसिलदार सो.कर्जत यांचेकडील आदेश क्रमांक.कुळवहिवाट/कात-२/३२म/१०/मुळगाव त. वासरे/३३०९४६६/२०२६ दि. 29/10/2026 तसेच TNC/58/11 दि. 28/05/1960 च्या अनुषंगाने दि. 09/11/2026 अन्वये 32 म प्रमाणपत्र वरून नोंद केली. दस्तऐवज गावदप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिलिंद रामराव येरुणकर"
}
