{
  "village_code": "272400030285800000",
  "village_name": "चोची",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:10:05Z",
  "gone_at": "2026-11-05T23:17:29Z",
  "surveys": [
    "4/1",
    "5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दाखल जमिनीस खातेदार कै.जानकी लखमा हिंदोळा ह्या दिनांक २४/0२/२००७ रोजी मयात झाल्या असून त्याना खालील प्रमाणे वारस आहेत\n१) चांगु पांडू सांबरी बहिण ७५\n२) जनी पांडू सांबरी उर्फ जनी पांडुरंग वाघ बहीण मयत दिनांक ९-११-२०२५\nयांचे वारस\n२/१. मालू पांडुरंग वाघ पुतण्या वय ४८\n२/२. पदी हिरू शीद पुतणी वय ४६\n२/३. लता कृष्णा पारधी पुतणी वय ४४\n२/४. देवकी बबन लचका पुतणी वय ४२\n२/५. जानू पांडुरंग वाघ पुतण्या वय ४०\n२/६. गोविंद पांडुरंग वाघपुतण्या वय ३८\n3)कै. पद्या पांडु सांबरी भाऊ मयत दिनांक १८/०४/१९७८\nयांचे वारस भाऊ\n३/१) आलीबाई पद्या सांबरी भावजय मयत दिनांक ०५/०७/१९७८\n३/२) भाऊ पद्य सांबरी पुतण्या मयत १६/०९/२०१०\nयांचे वारस\n३/३) कमळाबाई भाऊ सांबरी सून मयत दिनांक १२/११/२०१३\n३/४) अशोक भाऊ सांबरी नातू ३३\n३/५) रमेश भाऊ सांबरी नातू २६\n३/६) ताई पड्या संबरी उर्फ ताई नारायण उगडा पुतणी वय ५५\n३/७) देहू पद्या सांबरी पुतण्या वय ४२\n३/८) गजानन पद्या सांबरी पुतण्या वय ४४\n३/९) गौरीबाई चाडू लोटे पुतणी वय ५२\n4 सखुबाई मारुती पिरकड पुतणी मयत २५/०६/२०२२\n४/१. भगवान मारुती पिरकड नातू वय ३२\n४/२. राजाराम मारुती पिरकड नातू वय ३०\n४/३. बायमा हरिश्चंद्र सांबरी नात वय ५०\n४/४. कल्पना मनेश पारधी नात वय ४८\n४/५. बेबी नरेश सांबरी नात वय ४६\n५) यमुना पांडू भस्मे पुतणी मयत दिनांक २१/१०/१९९७\n५/१) यशवंत पांडू भस्मे नातू वय ३६\n५/२)जगन पांडू भस्मे नातू वय ३४\n५/३)आंबी वसंत खडके नात वय ५१\n५/४)काशी गोविंद व्हला नात वय ३३\n६)ठकी दामू भस्मा बहिण मयत २६/६/१९९९\n६/१) धर्मा दामू भस्मा नातू वय ४४\n६/२) तुळशीबाई चंद्रकांत नात ठोंबरे वय ५०\n७)यमुना हेमा मेंगाळ पुतणी मयत दि.-०७/०३/२०१७\n७/१) जनार्दन हेमा मेंगाळ नातू वय २१\n७/२) कविता हेमा मेंगाळ नात वय २२\nसदरची अर्जदार यांचा अर्ज,प्रतिज्ञा पत्र,जबाब व ग्राम महसूल अधिकारी कोंदिवडे यांचेकडील वारस पंचनामा प्रमाणे केली.",
  "talathi": "अ‍मीत भानुदास उजगरे‍"
}
