{
  "village_code": "272400034240700000",
  "village_name": "नेरळ",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6885,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:21:52Z",
  "surveys": [
    "93/1/अ/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सर्वे नंबर 93/1/अ/4 वरील न्यू सातारा जिल्हा नागरिक मल्टीस्टेट मल्टीपर्पज को.ऑप.सोसा.लि.मुंबई शाखा डोंबिवली यांचेकडून सौ.प्रियांका प्रवीण गावडे यांनी दिनांक 30/03/2016 रोजी यांनी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,22,000/-(अक्षरी एक लाख बावीस हजार मात्र) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून त्या कर्जास जामीन असलेले नंदकुमार अनंत साळुंखे यांच्या ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी(महाराष्ट्र श.संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) यांचेकडील पत्र जावक क्र.एन.एस./वसुली/189/2026 दिनांक 19/08/2026 रोजीचे पत्राच्या अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी गावी नोंद केली.",
  "talathi": "संजना मालोजी पाटील"
}
