{
  "village_code": "272400034240700000",
  "village_name": "नेरळ",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 6896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:21:52Z",
  "surveys": [
    "15",
    "17/1",
    "17/2",
    "17/3",
    "21/1/अ",
    "21/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक तर्फे शेखर शरद ठाकरे\nलिहुन देणार : जमशेद फिरोज वाच्छा रा. नेरळ\nयांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 8331-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9900000.00/- (अक्षरी र.रु.नव्याण्णव लाख )कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15, 17/1, 17/2, 17/3, 21/1/अ, 21/2 एकूण क्षेत्र 1.712 हे.आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री जमशेद फिरोज वाच्छा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9900000.00/- (अक्षरी र.रु.नव्याण्णव लाख ) चा बोजा दाखल केला.",
  "talathi": "संजना मालोजी पाटील"
}
