{
  "village_code": "272400040285810000",
  "village_name": "तळेगाव",
  "taluka_name": "खालापुर",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:12:40Z",
  "surveys": [
    "2/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nIN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO.3370 OF 2021 दि.04/08/2022 प्रमाणे LETTERS OF ADMINISTRATION ला अधिन राहून शैला ई.यु.बोटावाला, रा. मुंबई , (खाता क्रमांक 591) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/1/ब, एकुण क्षेत्र 0.36.00 हे.आर.चौ.मी पैकी त्यांचे अविभक्त पूर्ण हिस्सा क्षेत्र हे त्यांनी घेणार शमीम ई. बोटावाला, रा. मुंबई,\nयांना दिले असल्याने घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लगत मा. तहसिलदार पत्र क्र.मशा/हक्कनोंद/कात 4/1715/5452/शमीम बोटावाला/वारस नोंद/2026 दि.09/10/2026 प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "बलभिम आसाराम लाटे"
}
